उजळावया आलो वाटा । ख
150.
उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥१॥
बोलविले बोले बोल । धनी विठ्ठल सन्निध ॥२॥
तरी मनी नाही शंका । बळे एका स्वामीच्या ॥३॥
तुका म्हणे नये आम्हा । पुढे कामा गाबाळ ॥४॥