वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › २, संत जनाबाई गौळणी

गौळणी म्हणती गौळणीला

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073202 · अभंग क्र. १२९

129.
गौळणी म्हणती गौळणीला ॥यशोदेशी पुत्र झाला ॥१॥
एक धांवती एकीपुढे ॥एक वांटीती सुंडवडे ॥२॥
वाणे घेऊनिया ताटी ॥नंदाघरी झाली दाटी ॥३॥
ऐसी गलबला झाली ॥दासी जनी हेल घाली ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग