सोयरा म्हणे पती । मन
60.
सोयरा म्हणे पती । मनी आली बाइची खंती ॥१॥
चोखा सोयरा कर्ममेळा । भेटू आले त्या निर्मळा ॥२॥
झालो निर्मळेची भेटी । सोयरा पायी घाली मिठी ॥३॥
धन्य बाई मेहुणपुरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥