वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

जीवामाजी घालुनी जीव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087663 · अभंग क्र. ८४८

848.
जीवामाजी घालुनी जीव । परिसी अर्थ तोगौरव ॥१॥
तै सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥
व्यापक तो सर्वदेशी । भरुनी उरला सर्व साक्षी ॥३॥
राम व्यापकु सर्वदेशीं । ऐशीं कल्पना जयासी ॥४॥
जळीं स्थळीं राम भरला । एका जनार्दनी देखिला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग