नाम उपेंद्र सर्व देव
1371.
नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा ॥१॥
ते नाम सोपे जपे का रे वाचे । अहर्निशी साचे नाम जप ॥२॥
जनार्दनाचा एका एकाभावे नटला । हृदयी सांठ विला जनार्दन ॥३॥