नाम हरिहर संसार तो ह
1372.
नाम हरिहर संसार तो हरी । सबाह्म अभ्यंतरीं हरि माझा ॥१॥
हरिनाम जपे हरिनाम जपे । ते वर्म सोपे हरि जपे ॥२॥
जनार्दनाचा एका हरिचरणी देखा । सुखासुख सुखा अनुभवला ॥३॥