वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

नाना कर्माचियां लागत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084865 · अभंग क्र. २८४५

2845.
नाना कर्माचियां लागता पाठी । भ्रमचि जगा होय शेवटी ॥१॥
नोहे कर्म यथासांग वाउगाचि मग श्रम होय ॥२॥
जाय तळा येत वरी । बुडक्या परी बुडतसे ॥३॥
एका जनार्दनी शरण । कर्म न करु जाण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग