विठ्ठल विठ्ठल म्हणता
1053.
विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे ।
स्वरुप त्याचे आठवे ॥१॥
शामसुंदर कटी कर ।
रुप मनोहर तेजस्वी ॥२॥
दिव्य सुमने तुळसीमाळा ।
मळवट पिवळा रेखियेला ॥३॥
निळा म्हणे मुगुटावरी ।
खोंविल्या मंजरी कोवळिया ॥४॥
1053.
विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे ।
स्वरुप त्याचे आठवे ॥१॥
शामसुंदर कटी कर ।
रुप मनोहर तेजस्वी ॥२॥
दिव्य सुमने तुळसीमाळा ।
मळवट पिवळा रेखियेला ॥३॥
निळा म्हणे मुगुटावरी ।
खोंविल्या मंजरी कोवळिया ॥४॥