माझे मज कळलें माझे म
1820.
माझे मज कळलें माझे मज कळलें । नाही परतें केले आपणातुनीं ॥१॥
उदकी लवण पडता न निघे बाहेरीं । तैशी केली परी जनार्दने ॥२॥
एका जनार्दनी एकपणे भाव । सर्वाभूतीं देव दाखविला ॥३॥