वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 213. कूट

आंधळ्याने स्वरूप देख

🙏 4. संत नामदेव · ABH-082175 · अभंग क्र. २१२३

2123.
आंधळ्याने स्वरूप देखियळे नयनी | मुके बहिऱ्या कानी गोष्टी सांगे ॥१॥
कांसवीचे दूध दुहिता भरणा | दुहो त्याला जाणा हात नाही ॥२॥
वारियाच्या लोथा बांधोनिया माथा | वांझेचिया सुता बळिवंता ॥३॥
मुंगीने त्रेलोक्य धरियेले तोंडी | नामा म्हणे पिंडी प्रचीत आहे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग