वाळो जन मज म्हणोत शि
1.
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबे ॥१॥
सांडूनि लौकिक झालिये उदास । नाही भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइके वचन बोलता या लोका । म्हणे झालो तुका हरिरत ॥३॥