नेणतिया ठायी पाहुं ज
2427.
नेणतिया ठायी पाहुं जाय देवा । तो अवघे या केशवा व्यापियेलें ॥१॥
नेणतपण गेले पाहता पाहणे पडियेलें टक । अवघाचि हरिख वोसंडला ॥३॥
एका जनार्दनी पडियेलें टक । जाणता नेणतां सर्वाभुतीं देख ॥४॥