वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 198. अन्य देवतांसंबंधी उपासकास उपदेश

जाखाई जोखाई उदंड देव

🙏 4. संत नामदेव · ABH-081957 · अभंग क्र. १८९४

1894.
जाखाई जोखाई उदंड देवते | वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी ॥१॥
अंतकाळी तुज सोडविना कोणी | एक्या चक्रपाणिवांचोनिया ॥२॥
मागे थोर थोर कोणे केले तप | उद्धरिले अमूप नारायणे |॥३॥
नामा म्हणे कैसे बहु जाले भांड | न उच्चारी लंड नाम वाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग