रोकेडेंचि ब्रह्मा ब्
578.
रोकेडेंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञानाचे गोठलें । ते उभे असे ठेल पंढरीये ॥१॥
नये अनुमाना वेदांत सिद्धातियां । मा ब्रह्माज्ञानिया कोण पुसे ॥२॥
चारी वाचा जेथे कुंठीत पै जाहल्या । मौन त्या राहिल्या वेदश्रुति ॥३॥
एका जनादनी सारांचे हे सार । परब्रह्मा निर्धार पंढरीये ॥४॥
