जया कारणे वेद अनुवाद
577.
जया कारणे वेद अनुवादती । शास्त्रे पुरणे भांडती ॥१॥
तो हा देवाधिदेव बरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥
नये श्रुतीसी अनुमाना । तो देखणा पुडंलीका ॥३॥
आगम निगमां न कळे पार । एका जनार्दनी निर्धार ॥४॥