वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › ५. त्र्यंबकेश्वर महात्म्य

धन्य धन्य निवृत्तिदे

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073537 · अभंग क्र. ३

3.
धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥
शिव अवतार तूंचि धरून । केले त्रैलोक्य पावन ॥२॥
समाधि त्र्यंबक शिखरी । मागे शोभे ब्रह्मगिरी ॥३॥
निवृत्तिनाथांचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग