भाव शुध्द तरी ।
1245.
भाव शुध्द तरी ।
प्रगटे येऊनि अंतरी ॥१॥
उरो नेदी तया भिन्न ।
करी आपणा समान ॥२॥
भरोनिया सृष्टी ।
आपणाचि त्या पाठीपोटी ॥३॥
निळा म्हणे राहे ।
कवळूनिया अंतर्बाहे ॥४॥
1245.
भाव शुध्द तरी ।
प्रगटे येऊनि अंतरी ॥१॥
उरो नेदी तया भिन्न ।
करी आपणा समान ॥२॥
भरोनिया सृष्टी ।
आपणाचि त्या पाठीपोटी ॥३॥
निळा म्हणे राहे ।
कवळूनिया अंतर्बाहे ॥४॥