वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(हिंदुस्तानी भाषेतील

🙏 3. संत तुकाराम · ABH-079699 · अभंग क्र. ३५०४

3504.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछू दास तुह्मारा ॥धृपद॥
तनजोबनकी कोन बराई । ब्याधपीडादि स काटहि खाई ॥१॥
कीर्त बधाऊ तो नाम न मेरा । काहे झुटा पछतऊ घेरा ॥२॥
कहे तुका नहि समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोरत हि हात ॥३॥

अर्थ :
रामासारखे सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नाही आणि कोणत्या गोष्टीत आहे ते तू मला सांग हे मी तुला तुझा म्हणून प्रश्न विचारीत आहे. अरे तू तुझ्या तारुण्याची बढाई किती दिवस करणार आहे किती वेळ त्याची बढाई सांगशील त्या तुझ्या शरीराला व्याधी पीडाच शीण करतील. आपली किर्ती वाढवावी एवढा माझा अधिकारही नाही आणि व्यर्थ किर्ती वाढवून जन्ममरणाच्या फेऱ्यात का पडून पश्चात्ताप करावा ? तुकाराम महाराज म्हणतात, रामाचे नाम आवडीने घ्यावे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो तरी देखील ती तुम्हाला समजत कशी नाही अहो मी गोष्ट तुम्हाला शरण येऊन हात जोडून सांगतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग