प्रात:काळ झालिया पाह
3608.
प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना ॥१॥
विठ्ठलशेटी नाही परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥
एका जनार्दनी राजाईचा भाव । कांहो देवाधिदेवो ठकविलें ॥३॥