वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २९. सदगुरु तुकाराम महाराजांचे वर्णन

सेवेलागी सेवक जालो ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088546 · अभंग क्र. १५८२

1582.
सेवेलागी सेवक जालो ।
तुमच्या लागलो निज चरणा ॥१॥
अहो स्वामी तुकयादेवा ।
यावरी न करावा अव्हेर ॥२॥
सहज लीळे उदकी वह्या ।
तुम्ही रक्षिलीया निजसत्ते ॥३॥
निळा म्हणे धराल हाती ।
तरी दयाल मति निरुपम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग