वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

माझिया मनींचा फिटलास

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087941 · अभंग क्र. १०२८

1028.
माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनिया देवो दत्तराव ॥१॥
फिटला संकल्प तुटली वासना । आन नाही कल्पना दुजी कांही ॥२॥
एका जनार्दनी दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग