देखोनि कीर्तनाची गोड
1386.
देखोनि कीर्तनाची गोडी । देव धांवे लवडसवडी ॥१॥
वैकुंठीहुनि आला । कीर्तनींतो सुखे धाला ॥२॥
ऐसा कीर्तनाचा गजर । देव नाचतासे निर्भर ॥३॥
भुलला कीर्तनी । एका शरण जनार्दनी ॥४॥