देवासी प्रिय होय कीर
1387.
देवासी प्रिय होय कीर्तन । नाचे येऊन आनंदे ॥१॥
न विचारी यतीकुळ । असोत अमंगळ भलतैसे ॥२॥
करिती कीर्तन अनन्यभावें । ते पढिये जीवेंभावें ॥३॥
शरण एका जनार्दनी । कुळे पावन होती कीर्तनी ॥४॥