वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

अमृता उणें आणिता संत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086003 · अभंग क्र. १५१२

1512.
अमृता उणें आणिता संतजन । नाम अमृत खूण पाजिताती ॥१॥
नाशिवंत यासी अमृत उपकार । अनाशिवंता नामामृतसार ॥२॥
नाशिवंत देह नाशिवंत जीव । नाशिवंत ठाव जगडंबर ॥३॥
एका जनार्दनी संताचिये दृष्टी । नाशिवंत सृष्टी सजीव होती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग