आदिनाथ गुरु सकळ सिद्
385.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥१॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ॥२॥
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजाविले ॥३॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ॥२॥
