वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

जया अनुताप वैराग्य ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086978 · अभंग क्र. २७१३

2713.
जया अनुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी ॥१॥
वरे अरी दांभिक आचार । तया म्हणती पवित्र नर ॥२॥
जया बोले मनुष्य मरे । तया म्हणती सिद्धत्व खरें ॥३॥
एका जनार्दनी बोध । अभाविकासी हाचि खेद ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग