दामा सांगे गोणाईसी ।
3559.
दामा सांगे गोणाईसी । पोरें धरिलीसे विवसी ॥१॥
न पाहे संसाराचा छंद । मनी धरिला तो गोविंद ॥२॥
एका जनार्दनी सांगे । पुत्र जन्मोजन्मी न फिटे पांग ॥३॥