वाया जन्मले हे पोर ।
3415.
वाया जन्मले हे पोर । सदा हरी उच्चार करितसे ॥१॥
न कळे आपुली पै याती । येणे धरिली हरिभक्ति ॥२॥
एका जनार्दनी निर्धार । याचा आमुचा वैराकार ॥३॥