प्रल्हादचरित्र - अभं
3414.
प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०
हिरण्यकश्यपाचे पोटी । भक्त जगजेठी प्रल्हाद ॥१॥
सदा वाचे नारायण । छंद आन नाही दुजा ॥२॥
एका जनार्दनी पाहुनी पिता । क्रोधे तत्वता बोलत ॥३॥
3414.
प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०
हिरण्यकश्यपाचे पोटी । भक्त जगजेठी प्रल्हाद ॥१॥
सदा वाचे नारायण । छंद आन नाही दुजा ॥२॥
एका जनार्दनी पाहुनी पिता । क्रोधे तत्वता बोलत ॥३॥