वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

कोणासवे आमुचे काय का

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086722 · अभंग क्र. २१२७

2127.
कोणासवे आमुचे काय काज । पंढरीराज कैवारी ॥१॥
उभा राहे मागे पुढे । निवारी सांकडेंक भक्तांचें ॥२॥
आघात घात निवारी । पीतांबरी करी छाया ॥३॥
ऐसा अनुभव मज यावा । धांवे राया पंढरीच्या ॥४॥
एका जनार्दनी भाव । धरिलिया धांवे देव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग