वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

प्राणी प्राण अर्पे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088622 · अभंग क्र. १५४६

1546.
प्राणी प्राण अर्पे ।
तेणे अपी ते समपे ॥१॥
ऐशा आहे प्रेमाकळा ।
परी तो बोधक विरळा ॥२॥
दृश्याचिया पाठी ।
दृश्य लोपे द्रष्टाचि उठी ॥३॥
निळा म्हणे ज्ञाने ।
ज्ञेय राहिले होऊन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग