वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

बहुरुपी हा एकला ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088621 · अभंग क्र. १५४७

1547.
बहुरुपी हा एकला ।
नानाकारे नटे नटला ॥१॥
पुरुषाकृति स्त्रिया बाळे ।
होउनी कोणाही नातळे ॥२॥
नामे रुपे वस्त्राभरणे ।
रसस्वाद नाना खाणे ॥३॥
निळा म्हणे फळे पुष्पे ।
पर्णे मूळे भिन्नचि रुपे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग