वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 201. संसारीकांस उपदेश

अवघे निरंतर करा हा व

🙏 4. संत नामदेव · ABH-082001 · अभंग क्र. १९६४

1964.
अवघे निरंतर करा हा विचार | भवसिंधूचा पार तरिजे केवी ॥१॥
अवघे जन्म वाया गेले विषयसंगे | भुललेती वाउगे मायामोहे ॥२॥
अवधा वेळ करिता संसाराचा धंदा | वाचे वसो सदा हरि नाम ॥३॥
अवध्या भावी एका विठ्ठलाते भजा |आते पूजा करा हरिदासाची ॥४॥
अवघे सुख तुम्हा होईल अपते | न याल मागुते गर्भवासा ॥५॥
नामा म्हणे अवघे अनुभवोनि पहा | सर्वकाळ राहा संतसंगे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग