वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

मज घेउनिया बैसलासे क

🙏 4. संत नामदेव · ABH-082647 · अभंग क्र. १७७६

1776.
मज घेउनिया बैसलासे किती | पाहे सहज स्थिति आपुले सुख ॥१॥
कांही तू नव्हेसी विचारी मानसी | चैतन्य आहेसि शुद्धबुद्ध ॥२॥
क्रिया कर्म कर्ता नव्हेसी सर्वथा | आहे सर्वांगता रूप तुझे ॥३॥
भजता भजन पूजिता पूजन | हे कांहींच जाण आधीचना ॥४॥
ज्ञान शेय ज्ञाता ध्याता ध्यान ध्येय | हे नाथिले उपाय नाही तुज ॥५॥
नामा म्हणे मज नलगेचि कांही | सेवा तुझी देई जन्मोजन्मी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग