वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

स्वप्नामाजी बंधन । ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085048 · अभंग क्र. २९३२

2932.
स्वप्नामाजी बंधन । जागृति पाहता लटिकें स्वप्न ॥१॥
ऐशी जाणा देहस्थिती । जागृति स्वप्न ते भास चित्ती ॥२॥
जागृति धरिता भाव । स्वप्नीं दिसे तो प्रकाश ॥३॥
जागृति स्वप्न दोन्ही पाही । एका जनार्दनी पायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग