वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

म्हणती नरदेह पावन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085027 · अभंग क्र. २९३१

2931.
म्हणती नरदेह पावन । परी अत्यंत निंद्य जाण ॥१॥
योनिद्वारें ज्याचे जनन । सवेंचि मरण लागलेंसे ॥२॥
जंव जन्मलेंचि नाही । तंव ते मरण लागले पाही ॥३॥
गर्भाच्याही ठायी भेवो । मरण भावों न चुकेची ॥४॥
एका जनार्दनी नाही मरण । तेथे नाही जनन येणे जाणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग