वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

तुझे श्रीमुख सुंदर ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073259 · अभंग क्र. १३४

134.
तुझे श्रीमुख सुंदर । कुसुम शुभकांति नागर ।
कासे पीतांबर मनोहर । पाहुनी भुल पडली करुणाघना ॥१॥
मुरली नको वाजवु मनमोहना ॥धृ॥
सर परता होय माघारा । देहभाव बुडाला सारा ।
नाही संसारासी थारा । भेदभ्रम गेला कमलनयना ॥२॥
ध्वनि मंजुळ ऐकिली कानी । सर्व सुखा झाली धनी ।
एका जनार्दनी ध्यानी मनी । एकपणा जगज्जीवना ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग