गणगोत अवघे धन ।
776.
गणगोत अवघे धन ।
आम्हा चरण विठोबाचे ॥१॥
आणखी दुजे नेणो काही ।
चाडचि नाही धनमाने ॥२॥
देवाविण वाटती ओस ।
वैकुंठ कैलास नावडती ॥३॥
निळा म्हणे आवडी जाणे ।
पुरवी खुणे जिवीचे तो ॥४॥
776.
गणगोत अवघे धन ।
आम्हा चरण विठोबाचे ॥१॥
आणखी दुजे नेणो काही ।
चाडचि नाही धनमाने ॥२॥
देवाविण वाटती ओस ।
वैकुंठ कैलास नावडती ॥३॥
निळा म्हणे आवडी जाणे ।
पुरवी खुणे जिवीचे तो ॥४॥