वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

देवभक्तांचा संवाद

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088927 · अभंग क्र. ११५४

1154.
देवभक्तांचा संवाद

भक्त म्हणती अहो देवा ।
वियोग न व्हावा तुम्हा आम्हा ॥१॥
इतुकेनिचि दोघेहि सुखी ।
मिसळता एकाएकी संतुष्ट ॥२॥
आम्ही गाऊ तुमचे गुण ।
करावे श्रवण सादर तुम्ही ॥३॥
निळा म्हणे कमळापती ।
आहे हाती तुमच्या हे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग