वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २०. देवभक्तांचा संवाद

पासुनी तुम्हा न वेजे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088916 · अभंग क्र. ११५५

1155.
पासुनी तुम्हा न वेजे दुरी ।
क्षण घटिकाभरी वेगळा ॥१॥
चालाता तुम्हा धावे पुढे ।
मागेंही वोढे सरिसाचि ॥२॥
निजल्या जवळी तुम्हा उभा ।
भक्तिलोभा गुंतलो ॥३॥
निळा म्हणे करुनि साठी ।
तुम्हा कल्प कोटी न विसंबे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग