वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 67. नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३

नामपाठे सोपान समबुद्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085555 · अभंग क्र. १३१५

1315.
नामपाठे सोपान समबुद्धि झाला । विश्रांती पावला संवत्सरी ॥१॥
मुख्य ब्रह्मा तो नामपठ वंदी । इतर तरणे उपाधीपासोनियां ॥२॥
जनार्दनाचा एका कांही नेणे देखा । नामपाठे सुखा सुख झाले ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग