नामपाठे ज्ञानियाची भ
1314.
नामपाठे ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे ॥१॥
बोलविला रेडा केलेंस कवित्व । नामपाठे मुक्त केले जन ॥२॥
जनार्दनाचा एका लागतो चरणी । जावे ओवाळीनी जन्मोजन्मी ॥३॥