आजिवरी तुम्हा आम्हा
16.
आजिवरी तुम्हा आम्हा नेणपणे । कौतुके खेळणे संग होता ॥१॥
आता अनावर झालो अगुणाची । करू नये ते चि करी सुखे ॥२॥
तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळे एक मनी नारायण ॥३॥