सांगतो ते तुम्ही अइक
15.
सांगतो ते तुम्ही अइकावे कानी । आमुचे नाचणी नाचू नका ॥१॥
जोंवरी या तुम्हा मागिलांची आस । तोंवरी उदास होऊ नका ॥२॥
तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाही ॥३॥