आम्ही परात्पर भिकारी
3700.
आम्ही परात्पर भिकारी । वेगे आलोंसंताद्वारी । द्या मज भक्तीची भाकरी । म्हणोनीनाचतों नामगजरीं ॥१॥ बाबा बाळसंतोष ॥धृ.॥ युगे अठ्ठाविसांचा जोगी । विभूति चर्चित सर्वांगी । गळा अनुपम्य शैली शिंगी । वाजवी सोहं शब्दजगी ॥२॥ त्राहे त्राहे त्राहे त्राही । हे तो नमागें मी
