रमा रमेश मस्तकी हर ।
324.
रमा रमेश मस्तकी हर । पुढे तीर चंद्रभागा ॥१॥
मध्यभागी पुंडलीक । सुख अलोलिक न वर्णवे ॥२॥
बहुता वैष्णवांचा मेळ । गदरोल नामाचा ॥३॥
वामभागी रुक्मिनी राही । जनार्दन तेथे पाही ॥४॥