माता पिता बंधु कुळगु
1673.
माता पिता बंधु कुळगुरु दैवत | सखा सर्व गोत केशिराजा ॥१ |
जन्मोनि पोसणा तुझा मी अंकिला | आणिकांचा पांगिला न करी देवा ॥२॥
विष्णुदास नामा विनवितो केशवा | झणी घालिसी देवा संसारासी ॥३॥