वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

आब्रह्म भुवन एक । तर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084859 · अभंग क्र. २८४२

2842.
आब्रह्म भुवन एक । तर्पण जाहलें ऐक्य ॥१॥
कैसा होता हे ब्रह्मयज्ञ । ब्रह्मा दृष्टी ब्रह्मार्पण ॥२॥
सव्य अपसव्य न लगे जाण । पितरापितर जनार्दन ॥३॥
एका जानर्दनीं तिलोदक । ब्रह्मरुप तिन्ही लोक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग