मजूर राऊळाचें वृत्त
3687.
मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा ॥१॥ सबळ वारुवांचे उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥ बळे उडाला माझा घोडा । परि स्मरण नाही दगडा ॥३॥ उडीसरसी घागरी पडे । एका जनार्दनी पाहुनी रडे ॥४॥