वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 4. काला अभंग प्रकरण › २, काल्याच्या कीर्तनाचे अभंग

याल तर या रे लागे ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073025 · अभंग क्र. २१७

217.
याल तर या रे लागे । अवघे माझ्या मागे मागे ॥१॥
आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥२॥
हळू हळू चला । कोणी कोणाशी न बोला ॥३॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणे नका भरु पोटे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग